दादांचे विश्लेषण : सामान्य माणूस सुखी का नाही?

Update: 2022-08-09 10:27 GMT

सध्याच्या राजकीय स्थितीबाबत सामान्यांना काय वाटतंय? देशातील गरिबी आणि महागाईला जबाबदार कोण? सामान्यांचा आवाज कोण दडपतंय? या प्रश्नांवर पुण्यात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका कामगाराने आपले मनोगत व्यक्त केले आहे.


Full View

Tags:    

Similar News