" कमाई ३०० आणि खर्च ६०० कसे परवडणार?"

Update: 2022-08-06 15:12 GMT

वाढत्या महागाईवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण सामान्यांना काय भोगावे लागते आहे, याचा पुण्यातील नागरिकांमध्ये जाऊन आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Full View

Tags:    

Similar News