"आम्हाला फासावर लटकवले तरी घाबरणार नाही"

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-08-05 12:49 GMT
"आम्हाला फासावर लटकवले तरी घाबरणार नाही"
  • whatsapp icon

मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. देशभरात महागाईविरोधात आंदोलन पुकाऱण्यात आले आहे. दिल्लीमध्येही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियकां गांधी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांना ताब्यात घेतले. महागाईवर सरकार बोलू देत नाही आणि EDद्वारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करते आहे, असा आरोप खर्गे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना केला. तसेच आम्हाला विजय चौकात नेऊन फाशी दिली तरी सरकारला घाबरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


Full View

Tags:    

Similar News