वाढत्या महागाईचा भडका उडाल्याने या महागाईचा परिणाम गौरी-गणपतीच्या उत्सवावर झाला असून बाजारात गर्दी तर दिसत आहे. पण ग्राहक एक किलोच्या ऐवजी अर्धा किलो साहित्य खरेदी करत आहे. या सणासाठी लागणाऱ्या स्वीट आणि फळांच्या किंमतीत ही वाढ झाल्याने याचा परिणाम छोट्या व्यवसायिकांवर झाला असल्याचे दिसून येते, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट...