भारतीय राज्यघटनेनं नागरिकांना अनेक महत्वाचे अधिकार दिले आहेत. मात्र, तरीही काही भारतीयांना या अधिकाराचं महत्व अद्यापही समजलेलं नाही. कारण राज्यघटना समजून घेण्याचा प्रयत्नच या नागरिकांनी कधीही केलेला नाही. मात्र, जेव्हा आपण हा विचार करु की, जर भारताचे संविधान नसते तर काय झालं असतं? तेव्हा आपल्याला आपल्या अधिकारांची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. पाहा भारतीय संविधानाचे महत्त्व आणि नागरिक म्हणून आपले अधिकार