नागपूरमध्ये अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. यापार्श्वभूमिवर अनेक आंदोलक आपले प्रश्न मांडण्यासाठी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यापद्धतीने विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा आंदोलन केले आहे यावेळी त्यांनी प्रश्न सुटले नाही तर विदर्भातील सत्त्ताधारी चेहरे बदलू असा थेट इशाराचं सत्ताधारी लोकांना दिला आहे.