कोरोनाच्या दोन लाटामधील लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे आर्थिक कणा मोडला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळतो. ओमिओक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे कदाचित पुन्हा lockdown लागला तर आमचं सगळं संपून जाईल .भाड्यापासून वीजबिलापर्यंत खर्च आहे, अशा परिस्थितीत जगायचं कसं ? अशी भावना अमरावती कँम्प कॉर्नर परिसरातील व्यापा-यांनी आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांच्याशी बोलताना सांगितले...