करोना विषाणूमुळे अख्खं जग हादरुन गेलं आहे. अद्यापही यावर लस तयार झाली नाही. भयंकर करोना विषाणूच्या सानिध्यात आपलं जनजीवन ठप्प झालं आहे. खरंतर या विषाणूपासून आपला बचाव कसा करायचा हे आपण सर्वच जाणतो आहे. परंतु लहान मुलांना हे कसं सांगता येईल किंवा त्यांची कशी काळजी घ्यावी. तुमच्या घरात लहान मुलं आहेत तर तुम्ही डॉ. संग्राम पाटील काय सांगतायेत नक्की ऐकावं...