RTI कसं टाकाचं असतं बे? कसा कराचा अर्ज?

Update: 2022-10-29 12:20 GMT

भारतीय संविधानानंतर आपल्या देशात जर जनतेसाठी सर्वाधिक फायद्याची गोष्ट अंमलात आणली असेल तर ती म्हणजे माहितीचा अधिनियम २००५! या अधिकाराचा फायदा घेऊन अनेकांनी सरकारला जाब विचारले आणि अनेक घोटाळे याच अधिकारामुळे उघड झाले. पण हा कायदा आहे तरी काय? विशेष म्हणजे RTI चा अर्ज कसा करायचा जाणून घ्या कराळे मास्तरांच्या या व्हिडीओमधून! 

Tags:    

Similar News