दसऱ्याच्या मुहुर्तावर दिल्लीमधे मोठ्या प्रमाणत दलितांचे धर्मांतर झाले? त्यावर भाजपनं विरोधाचा सुर लावला. आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी वर्षानुर्वषाच्या विषमतेसाठी ब्राम्हण समाजाने पापक्षालन करण्याचे सुचवले आहे. संघाच्या कथनी आणि करणीमधे काय फरक असतो? पापक्षालनाच्या पध्दती काय असतात? इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण...