रशिया- युक्रेन संघर्षात भारताने कोणती भूमिका घेतली पाहिजे?
रशिया युक्रेन संघर्षात भारताने काय भुमिका घेतली पाहिजे याविषयी जतीन देसाई यांनी विश्लेषण केले आहे.;
रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षामुळे पुन्हा एकदा शीतयुद्धाची भीती व्यक्त होते आहे. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांशी भारताचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे भारताने या संघर्षात कोणती भूमिका घेतली पाहिजे, या संघर्षाचे भारतावर कोणते परिणाम होऊ शकतात, याचे विश्लेषण केले आहे परराष्ट्र धोरण अभ्यासक जतीन देसाई यांनी...