महिला न्यायमुर्ती मनुस्मृतीचं गुणगाण कसं करु शकतात? डॉ. संग्राम पाटील

Update: 2022-08-12 15:26 GMT

दिल्लीतील न्यायमुर्ती प्रतिभा सिंग यांनी नुकतचं मनुस्मृतीचं गुणगाण केल्यानं वाद सुरु झाला आहे. नेमकं मनुस्मृतीमधे काय सांगितलयं? मनुस्मृतीमधे महिलांसाठी काय नियम होते? भारतीय संविधानानं महिलामुक्तीचा अध्याय लिहलायं का? वादाच्या पार्श्वभुमीवर अभ्यासपूर्ण विश्लेषन केलं आहे, इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी...


Full View

Tags:    

Similar News