यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरीही शेतीच्या मान्सनपूर्व तयारीला लागले आहेत. पण शेतकऱ्यांनी खरीप पेरणी अगोदर काय तयारी केली पाहिजे, पूर्वहंगामी कापसाची लागवड कधी करावी, सोयाबीनचे कोणते बियाणे वापरावे, याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी...