कोरोना महामारीच्या काळात 8 महीने लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले होते त्यात गेल्या एक महिन्यात 40% होटल सुरू होऊन थोड़ा धंदा होऊ लागला होता, त्यात पुन्हा 22 डिसेंबर ते 5 जानेवारी नव्यानं संचारबंदी सरकारने लावल्याने ख्रिसमस, थर्टीफस्ट आणि नवीन वर्षात 50/60 पट धंदा होत असतो, तोही संचारबंदीमुळे बुडाला, त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांचा धंदाच चौपट झाला आहे, क़ाय आहे हॉटेल व्यवसायिकांची व्यथा ऐका त्यांच्याच तोडूंन फक्त मँक्स महाराष्ट्रवर....