वसतिगृह हेच शैक्षणिक आधार आहे असं मानून ते जपण्याची प्राथमिक जबाबदारी सामाजिक न्याय विभागाची आहे पण लाभार्थी म्हणून आपलीही ती विद्यार्थ्यांची ही जबाबदारी आहे. lockDown चा फायदा घेऊन काही लोकांनी वसतीगृहाच्या मालकीच्या जागेत अनधिकृत बांधकामे चालू केली आहेत तसेच रहदारीच्या जागेत अनधिकृत वाहने पार्किंग करून मुलांची व प्रामुख्याने अंध विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय केली आहे. वारंवार तक्रार करून तसेच अधीक्षक अभियंता यांनी अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट निर्देश देऊनही बांधकामे व चुकीची कामे चालू आहे, त्या विरोधात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट..