सध्या राजस्थान मध्ये राजकीय संकट उभं राहिलं आहे. कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी मतभेद झाल्यानं ते नाराज आहेत. त्यांचा पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांनी पक्षात केलेल्या बंड फसलं आहे. त्यांना राजस्थान च्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढण्यात आलं आहे.
तसंच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरुन त्यांना हटवण्यात आलं आहे. हे सर्व घडत असताना सचिन पायलट यांचं बंड फसलं तरी भाजपला नाव ठेवून चालणार आहे का? कॉंग्रेस स्वत:चं आत्मपरिक्षण कधी करणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केलेलं विश्लेषण