आझाद मैदानात भाजपने केलेल्या आंदोलनाची दखल सर्व मीडियाने घेतली. पण इथेच आपल्या मागण्यांसाठी राज्यातील विविध संघटना अधिवेशन काळात येऊन आंदोलन करत असतात. राज्यभरातील दिव्यांगांनी आझाद मैदानावर आंदोलन आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत भरत मोहळकर आणि लीलाधर अनुभवले यांनी...