केंद्र सरकार तर्फे मुस्लिम विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा अयोगाच्या (UPSC) परिक्षेसाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून मुंबई येथील हाज हाउस मध्ये केंद्र चालवले जाते, मात्र याकेंद्रात पूर्वी 200 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा त्यात अचानक कपात करून ही संख्या 50 केली गेली, यावर आवाज उठवल्यावर ती 100 केली गेली, मात्र आजही मेस सुविधा व इतर प्रश्न, सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशिक्षणसाठी येणाऱ्या मुलींचे देखील वेगळे प्रश्न आहेत. हा नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेतले खा. डॉ. फौजिया खान, जुनेद अख्तर, राहत आसानी, शाहबाज मणियार आणि आदिल सय्यद यांच्या सोबत प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर...