कोरोना संकटात राज्यांना भरभरुन आर्थिक मदतीचे पॅकेज दिला जात असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात राज्यांना केंद्राची किती मदत झाली. जीएसटीवरुन सुरु असलेल्या वादाची माहीतीच्या अधिकारातून कशी उघड झाली. बेरोजगारीच्या आकड्याची वस्तुस्थिती काय? सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांच्याशी विजय गायकवाड यांनी साधलेला संवाद...