सरकार हे शेतकऱ्यांसाठी पाकीटमार आहे, 50 हजाराचे पाकिट मारून 500 रुपये खात्यात...
दुष्काळ जाहीर करताना सरकारने कंजुषी केली असून राज्यात केवळ 40 तालुक्यात दुष्काळ नसून. संपूर्ण राज्य दुष्काळ ग्रस्त आहे.. शेतीच्या उत्पादनावर पोट भागले असते तर मराठा आरक्षण मागायला रस्त्यावर कशाला आले असते, असे मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मांडले, शेतकऱ्यांची स्थिती समजून घेण्यासाठी संपूर्ण मुलाखत पहा...