सरकारं येतील-जातील, आरक्षणाचा मुद्दा भविष्यातही राहील

Update: 2023-11-04 14:30 GMT

आरक्षणासाठी मराठा समाजानं आंदोलन सुरू केलं होतं. सरकारं येतील-जातील, आरक्षणाचा मुद्दा भविष्यातही राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणबी कोण ? याचा गुंता कायम राहिला आहे. परंतू आरक्षणावरून मराठा Vs ओबीसी Vs सरकार असा संघर्ष होईल असं वक्तव्य ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी केलं आहे...

Full View


Tags:    

Similar News