जगभरात रक्तदानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Update: 2022-12-07 08:26 GMT

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभरातून '# ब्लड फॉर बाबासाहेब ' या अभियानांतर्गत रक्तदानाच्या माध्यमातून अनोखे अभिवादन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून सोलापुरात देखील रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. पाहुयात या अनोख्या अभियानाचा नेमका काय उद्देश आहे...


Full View

 

Tags:    

Similar News