शिक्षण क्षेत्रात काम करणारे काही लोक विज्ञानाशी विसंगत वर्तन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवैज्ञानिक दृष्टीकोन वाढू लागतो. मासिक पाळी आली म्हणून नाशिक येथील आश्रम शाळेत मुलींना वृक्षारोपण करण्यापासून रोखले गेल्याची तक्रार करण्यात आली आङे. या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात वादग्रस्त ठरलेल्या घटनांचा आढावा घेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व विषद केले आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी.....