देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त शब्द उरले आहेत. नरेंद्र दाभोलकर(Narendra Dabholkar) , गोविंद पानसरे (Govind Pansare), गौरी लंकेश (Gauri lankesh) यांच समाजाप्रति मोठं कामं होतं, त्यांचा दिवसाढवळ्या खून होणं त्याप्रकरणाची आजही चौकशी होतं नाही. यावरून हा आपलाच देश आहे का ? सध्या चालू असलेली राजकीय स्थिती ? देशात होणारी गळचेपी अशा असंख्य प्रश्नांवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांची निखील वागळे (Nikhil Wagle ) यांनी मॅक्स महाराष्ट्र करिता घेतलेली विशेष मुलाखत...