Floor Test : बहुमतातील पहिलं अस्थिर सरकार

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारकडे 164 आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र हे बहुमत असलेलं अस्थिर सरकार असल्याचे म्हटले जात आहे.;

Update: 2022-07-04 16:05 GMT

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अखेर विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. या सरकारला तब्बल १६४ आमदारांनी आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे हे बहुमतामधील सरकार ठरले आहे. पण तरीही अपात्रतेच्या कारवाईमुळे या सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे शिंदे सरकार हे राज्यातील बहुमतातील पहिलं अस्थिर सरकार ठरले आहे.

Full View

Tags:    

Similar News