अतिवृष्टी सोबत कोकणात अनेक मोठी धरणं आहेत. पण पावसाळ्यात पुरस्थिती आणि उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र कोकणात पुरस्थिती निर्माण झाल्यानंतर रिपोर्टिंग करताना संपुर्ण शरीर चिखलाने भरून जाते. लोकांच्या मुलभूत समस्या सरकारपर्यंत पोहचवणे पत्रकारांचे काम असतं.. पहा पत्रकारांच्या नजरेतील पूर..