नाराज आमदार ठाकरेंच्या संपर्कात? शहाजीबापू पाटील म्हणतात...

Update: 2022-08-30 15:11 GMT

शिंदे गटातील काही नाराज आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा दावा माजी खासादार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. पण त्यांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे सांगत शहाजीबापू पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांच्या अखेरच्या गटांगळ्या सुरु असल्याचा टोला लगावला आहे.

Tags:    

Similar News