दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलना आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात गेलेला वाद या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढती दिशा काय असेल, हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी दिल्ली आंदोलनाचे रणनीतीकार बलवीर सिंह राज्यवाल यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली आहे...