इथेनॉलचा वापर इंधन म्हणून होऊ शकतो हे मी गेल्या १२ वर्षांपासून सांगतो आहे, पण मोदींसह सगळ्यांना माझे म्हणणे आता पटले आहे, असे मत केंद्रीय नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. वर्धा मंथन २०२१ या कार्यक्रमात ग्राम स्वराज की आधारशीला या परिसंवादात ते बोलत होते.