राज्यातील 88 हजार वीज कर्मचारी आणि 40 हजार वीज मंडळात ठेकेदारीवर काम करणारे कर्मचारी रात्री 12. 00 वाजल्यापासून खाजगीकरणाच्या विरोधात संपावर, दुपारी 1.00 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक. राज्यात अनेक भागात बत्ती गूल काय आहे. वीज कामगारांचे म्हणणे, सांगत आहे वीज कामगारांचे नेते कृष्णा भोयर...