मुख्यमंत्र्यांचे भाषण, देवेंद्र फडणवीस यांना टेन्शन
एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आभार प्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस टेन्शनमध्ये आल्याचे सभागृहाने पाहिले.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सुमारे सव्वा तासाच्या भाषणात अनेक नॉट रिचेबल होण्यापासून ते सरकार स्थापनेपर्यंत काय झाले, याचे अनेक किस्से सांगितले. पण यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टेन्शन वाढल्याचे दिसत होते. सभागृहात नेमके काय झाले ते पाहा...