महागाईचे इफेक्ट : "पूर्वी हॉटेलात जेवायचो, आता समोसा खाऊन भागवतो"

Update: 2022-04-02 10:03 GMT

वाढत्या महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोज वाढणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर त्यातच आता खाद्यतेल,घरातील सिलेंडर, डाळींसह अनेक वस्तुंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढलेल्या महागाईने घरातील संपूर्ण बजेट कोलमडले आहे. पण नागरिकांना अजूनही या महागाईचा संताप का येत नाहीये, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे, आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...

Full View

Tags:    

Similar News