शेतीसाठी ड्रोनचा वापर शक्य आहे का?

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-06-04 13:42 GMT
शेतीसाठी ड्रोनचा वापर शक्य आहे का?
  • whatsapp icon

 अलिकडच्या काळात विविध क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढला आहे. आता ड्रोनचा वापर शेतीसाठी केला जाणार आहे. या संदर्भात आम्ही ड्रोनचे अभ्यासक राजेंद्र वाघ यांच्या बातचीत केली. ते म्हणाले आगामी काळात शेतकऱ्यांना ड्रोनचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्यासाठी देशातल्या 171 कृषी विद्यापीठांमध्ये ड्रोनचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

आगामी काळात ड्रोनद्वारे औषध फवारणी केली जाणार आहे. ड्रोन द्वारे फवारणी केल्यास औषधाची ४० टक्के बचत होणार आहे. तसंच बेरोजगार तरुणांना ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे.

Full View

Tags:    

Similar News