Dr. Ashok Rana महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा धडा संत गाडगे महाराजांच्या कडून घेतला
बाप हो, पैसा नसणं तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकर खा, बायकोले कमी भावाच लुगडं घ्या, पण मुलाले शिकवा, अशी कळकळीची ज्ञानाची साद समाजातील अज्ञानी, अशिक्षित लोकांना घालणारे व्यक्तीमत्व म्हणजे संत गाडगे महाराज, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मॅक्स महाराष्ट्र ने जेष्ठ विचारवंत आणि अभ्यासक डॉ अशोक राणा यांच्याशी संत गाडगे महाराजांच्या अनुषंगाने संवाद साधला. हा संवाद तुम्ही नक्की ऐका, अनेक नव्या घटना तुम्हाला यातून माहित होतील...