दिवाळी की दीपवंस? बौध्द इतिहास काय सांगतो – डॉ. संग्राम पाटील

Update: 2022-10-24 09:09 GMT

बौध्द धम्म आणि हिंदू धर्मातील २ सण हे सारखेच साजरे होताना दिसतात. दसरा आणि दिवाळी या सणांचा एक इतिहास आहे. सर्वांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या या दीपोत्सवाबाबत बौध्द धम्म काय सांगतो? नेमकी दिवाळी की दीपवंस काय म्हणावं? जाणून घेण्यासाठी पहा डॉ. संग्राम पाटील यांचा हा व्हिडीओ...


Full View



Tags:    

Similar News