तुकाराम महाराज खरोखर सदेह वैकुंठाला गेले का?

Update: 2022-03-20 13:37 GMT

वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।
खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाही मजुरीचे ।।
उत्पत्तिपाळण संहाराचे निज । जेणे नेले बीज त्याचे हाती ।।
तुका म्हणे आम्हा सापडले मूळ । आपणचि फळ आले हाता ।।

असं ४०० वर्षापुर्वी सांगत विद्रोह करणारे जगतगुरु संत तुकाराम महाराजांची आज बीज. तुकाराम महाराज त्याचे ४२ वर्षाचे आयुष्य कसे जगले? प्रबोधनाचा काय विचार त्यांनी मांडला? त्यांना विरोध कोणी केला? खरचं त्यांचे वैकुंठागमन झाले की हत्या झाली? तुकाराम महाराजांचे प्रबोधनकारी विचार आज उपयुक्त आहेत का? भविष्याकडे हे विचार नेतील का? त्याची दिशा काय असेल? या सगळ्यांची 20 मार्च २०२१ रोजी प्रसारीत झालेल्या चर्चेचं पुर्नप्रक्षेपन पहा मॅक्स महाराष्ट्रवर मान्यवर अभ्यासकांसोबत....


Full View



Tags:    

Similar News