काही दिवसांपुर्वी २३ सप्टेंबरला पुण्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीयाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी मोर्च्यात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या गेल्याचा दावा केला जातोय. याच प्रश्नावर मॅक्स महाराष्ट्रचे सिनिअर करस्पाँडंट किरण सोनावणे यांनी चर्चा घडवून आणली. य़ा चर्चेमध्ये कायद्याने वागा लोक चळवळीचे संस्थापक राज असरोंडकर, संजय सोनावणी, मुलनिवासी मुस्लिम मंचाचे सदस्य देखील सहभागी झाले होते पहा संपुर्ण चर्चा....