सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे. पण या अभयारण्यातील अनेक हरणे चाऱ्याच्या शोधात परिसरातील शेतीचे मोठे नुकसान करत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पहा मॅक्स महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा विशेष रिपोर्ट...