अहिराणी गाण्यांच्या तालावर कांद्याची लागवड

Update: 2023-11-05 11:30 GMT

शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेतात अहिराणी भाषेतील विविध पारंपारिक गीते म्हणत महिला शेतमजुर शेतीची कामे करत आहेत. 

Full View

Tags:    

Similar News