कामगार आणि कामगारांचे प्रश्न याचा विचार करता पुर्वींच्या कामगारांच्या चळवळी आणि आत्ताच्या कामगारांच्या चळवळी यामध्ये फरक पडला आहे का? भारतातील चळवळी कशा मोडीत निघाल्या? कंत्राटीकरणाचे धोरण हे कामगारांच्या हक्कांना छेद देणारं धोरण आहे का? चळवळीतमध्ये महिलांचा वाढता सहभाग, कामगारांचे कायदे या संदर्भात कामगार प्रश्नांचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांचे विश्लेषण.