एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या वित्तीय संस्थांची कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक अदानी समुहामध्ये आहे. सामान्य जनतेच्या ठेवी अडचणीत आणल्याचा आरोप करत मोदी सरकार आणि अदानी ग्रुपच्या विरोधात काँग्रेसने सोलापूर येथे आंदोलन केले आले. या आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…