ग्रामीण भागामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणारे कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. महागाईमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होत असून शासकीय सेवेत कायम करून घ्यावे ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. थेट आंदोलनातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी…