"यांना चप्पलने हाणले पाहिजे" रिक्षाचालक संतापले...
सत्तासंघर्षावर पुण्यातील रिक्षाचालक संतापले, स्वार्थासाठी राजकाऱण करणाऱ्या नेत्यांनो एकदा हे ऐकाच...;
राज्यात सध्या राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. मात्र या सगळ्यात जनसामान्यांच्या प्रश्नांकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी भावना पुणेकर रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल रिक्षाचालकांना काय वाटतं?काय आहेत रिक्षाचालकांचे मूलभूत प्रश्न? यासंदर्भात पुण्याच्या कोथरूड परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...