उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर बीएमसीनं किती इमारतींना मंजूरी दिलीय आणि बीएमसी भ्रष्टाचाराची माहिती जनतेसमोर ठेवावा.उद्धव ठाकरेंना एक एक मताची किती काळजी आहे हे दिसतेय.अधिकारी अहंकारापोटी लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन करत असतील आणि बेकायदा वागत असतील तर विशेषाधिकार समिती कारवाई करेलच, मुख्यमंत्र्यांची ही माफीयागिरी असल्याचा आरोप भाजपनेते किरीट सोमय्यांनी केला आहे.