पाच हजार रुपये आणि मेंढीच्या बदल्यात वेठबिगारी Live
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वत्र दणक्यात साजरा होत असताना आजही आदिवासीबहुल परिसरातील जनतेचा मूलभूत सोयी सुविधांसाठी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष कधी हंडाभर पाण्यासाठी तर कधी दोन वेळच्या जेवणासाठी असतो. या संघर्षातून पोटची मुले पाच हजार रुपये आणि एका मेंढीच्या बदल्यात वेठबिगारीसाठी विकण्याची वेळ आदिवासींवर आली आहे.. प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी यासंदर्भात प्रत्यक्षदर्शींशी केलेली चर्चा..;
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वत्र दणक्यात साजरा होत असताना आजही आदिवासीबहुल परिसरातील जनतेचा मूलभूत सोयी सुविधांसाठी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष कधी हंडाभर पाण्यासाठी तर कधी दोन वेळच्या जेवणासाठी असतो. या संघर्षातून पोटची मुले पाच हजार रुपये आणि एका मेंढीच्या बदल्यात वेठबिगारीसाठी विकण्याची वेळ आदिवासींवर आली आहे.. प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी यासंदर्भात प्रत्यक्षदर्शींशी केलेली चर्चा..