आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी सावित्री उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त करायला हवं असं आवाहन जनतेला केलं आहे.