राज्यपालांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देणारा व्हिडीओ...

Update: 2020-10-15 17:30 GMT

राज्यातील मंदिर खुली करण्यासंदर्भात विरोधक आक्रमक झाले आहेत. अशा वेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विरोधकांनी लिहिलेल्या पत्रांच्या आधारे राज्यपालांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहेत काय? असा सवाल करत महाराष्ट्रात मंदिर उघडण्याचा सल्ला दिला आहे.

धर्मनिरपेक्ष देशातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे उपहासात्मक पणे बोलणं म्हणजे घटनात्मक मुल्याची पायमल्ली आहे का? दररोज शाळेची सुरुवात ज्या संविधानाच्या उद्देशिकेने होते. त्या संविधानातील तत्त्व राज्यपाल कसे विसरले? म्हणून मॅक्समहाराष्ट्र देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या उद्देशिकेचा व्हिडीओ दाखवत असून राज्यपालांना हा व्हिडीओ पाहुन त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी. हिच या व्हिडीओ मागची अपेक्षा आहे...


Tags:    

Similar News