देशात ९७ बँका तोट्यात ? युनिटी फायनान्स बँक अस्तित्वात नव्हती ? तर सहकारी क्षेत्रावर नियंत्रण मिळवणं भाजपच उद्धिष्ट आहे. सहाकारशी संबधीत लोकांना कवटाळण्याची भाजपकडे कला असून सिस्टमविरोधात कोणीच बोलण्यास तयार नसल्याचा आरोप ज्येष्ठ अर्थतज्ञ विश्वास उटगी यांनी केलां आहे. पहा सविस्तर विश्लेषण