विधानसभेमध्ये विदर्भच्या प्रश्नानांवर सरकारने दुर्लक्ष केलंय, स्वहिताचे निर्णय घेण्यात सरकारने जास्त रस दाखवला आहे. प्रचंड बहुमत असल्याने सरकार बेफिकर असल्याचा आरोप माविआ चे आमदार भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी ही जनतेच्या हातात काहीच आलं नाही अशी टीका सरकारवर केली आहे. यासंदर्भात आ. भास्कर जाधव यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी Exclusive बातचीत...