आंतरराष्ट्रीय नाणे निधीने जागतिक मंदीचे संकेत दिले आहेत. या मुळे अर्थात काही प्रश्न उपस्थित राहतात. अर्थव्यवस्थेतील मंदी म्हणजे नेमकं काय? भारताच्या अर्थव्यवस्थेची नेमकी शक्ती काय आहे?
2009 ची आर्थिक मंदी कशी भारताने परतवून लावली होती?मंदीमध्ये महागाई आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न कसे करणे अपेक्षित आहे? मंदी निर्माण होण्यास सरकारची धोरणे कारणीभूत असतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या माझी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी यांच्याकडून.....
हे ही वाचा- जागतिक मंदीचा तुमच्या ताटातील भाकरीवर परिणाम होणार? - डॉ. विजय जावंधिया
हे ही वाचा- जागतिक मंदीमुळे मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या जाण्याची भीती- रेणूका कड
हे ही वाचा-कृषी क्षेत्रामुळे देश मंदीतूनही वाचणार- डॉ. शरद निंबाळकर
हे ही वाचा-जागतिक मंदीत गुंतवणूकीवर होणार परिणाम?- अर्थतज्ज्ञ डॉ. माधव शिंदे
हे ही वाचा-जागतिक मंदीच्या काळात मुख्य भूमिका कुणाची?
हे ही वाचा- मंदी येतीय पण घाबरु नका, श्रीकांत कुवळेकर यांचा सल्ला